Caution: JavaScript execution is disabled in your browser or for this website. You may not be able to answer all questions in this survey. Please, verify your browser parameters.

iCARE अभ्यास - सर्वेक्षण ५

आम्ही 40 पेक्षा जास्त देशामधील 150 हून अधिक संशोधकांच समुह आहोत. कॅनडा मधिल मॉन्ट्रियल येथील मॉन्ट्रियल बिहेव्होरल मेडिसिन सेंटर (एमबीएमसी) चे सह-संचालक, प्राध्यापक किम लावोई, पीएचडी आणि सायमन बेकन, पीएचडी, हे आघाडीचे संशोधक आहेत.

 

आम्हाला कोविड -19 ज्याला जगात कोरोना व्हायरस किंवा नॉवेल कोरोना व्हायरस म्हणून ओळखले जाते, त्याचा साठी लोकांची जागरूकता, दृष्टिकोन, समज आणी वर्तन समजून घ्यायचे आहे. या महामारीच्या लोकांच्या जीवनातील विविध पैलूंवर कसा परिणाम होत आहे हे देखील आम्हाला जाणून घ्यायचे आहे. हे करण्यासाठी आम्ही विविध देशांमधील लोकांना हे सर्वेक्षण पूर्ण करण्यास सांगत आहोत. आम्हाला भिन्न भिन्न प्रकारचे मत हवी आहेत, म्हणून हे सर्वेक्षण कोणीही पूर्ण करू शकेल, आपले वय, लिंग किंवा पार्श्वभूमी काहीही असली तरी हरकत नाही.

 

हे सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लागातील. कृपया आपण स्वतःला पुरेसा वेळ देताय याची खात्री करा, कारण आपलं सर्वेक्षण जतन नाही करु शकात व किंवा पुन्हा त्याकडे परत नाही येऊ शकत.

 

आम्ही आपल्याला ओळखण्यासाठी वापरू शकणारी कोणतीही माहिती संकलित करणार नाही, म्हणून आपले प्रतिसाद पूर्णपणे निनावी रहतील. आपण कधीही आपली संमती मागे घेण्यासाठी मोकळे आहात आणि आपण कोणत्याही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे न देणे निवडू शकता. या अभ्यासामध्ये आपल्या सहभागाशी संबंधित कोणतीही जोखीम नाही.

 

सर्व डेटा सुरक्षितपणे क्यूबेक विद्यापीठ मॉन्ट्रियल (कॅनडा) सर्व्हर येथे संग्रहीत केला जाइल जिथे 10 वर्षापासुन आमचा डेटा संकलित होत आहे.  फोंडस डे ला रीचेर् ड्यू क्वेबेक (एफआरक्यू) द्वारा समर्थित आंतरराष्ट्रीय डेटा सामायिकरण कराराचा सन्मान करून या अभ्यासामधील डेटा अभ्यास सहयोगकर्त्यांसाठी उपलब्ध करुन दिला जाईल. अभ्यासाच्या डेटाच्या सर्व प्रती सुरक्षित, संकेतशब्द-संरक्षित सर्व्हरवर संग्रहित केला जाईल जेचा उपयोग फक्त अधिकृत व्यक्तींकरु शकतात.

 

या अभ्यासाचे मुख्य परिणाम मुख्य अभ्यासाच्या वेबसाइटवर पोस्ट केले जातील (www.mbmc-cmcm.ca/covid19), जेथे प्रत्येकजण त्याचा उपयोग करू शकेल.

 

अभ्यासाबद्दल आपल्याकडे काही प्रश्न असल्यास ,कृपया आमच्या प्रकल्प इमेल द्वारे covid19study@mbmc-cmcm.ca आमच्याशी संपर्क साधा.

 

सध्याचा अभ्यास अभ्यासास CIUSSS-NIM च्या संशोधन आचार समितीने मान्यता दिली आहे. मुख्य अन्वेषक प्राध्यापक किम लावोइ आणि  सायमन बेकन या महिती फॉर्ममध्ये  समाविष्ट  केलेल्या डिटेल पालन  करण्यास सहमत आहेत.

 

सर्वेक्षणाचे उत्तर देताना कृपया लक्षात ठेवा

 
  • • अनिवार्य प्रश्नाच्या पुढे एक लाल तारा (*) दिसेल. आपण अनिवार्य प्रश्न उत्तर देऊ इच्छित नसल्यास, कृपया सुरु ठेवण्यासाठी “मला महित नाही / मी उत्तर न देणे पसंत करतो” क्लिक करा.
  • आपण सर्वेक्षणात डिस्प्लेची समस्या अनुभव घेत असल्यास कृपया भिन्न डिव्हाइस आणि / किंवा वेब ब्राउझर वापरुन पहा.

 

आपन सहभागी होन्यास संमती दिल्यास कृपया "पुढील " वर क्लिक करा.